पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वास्तविक ध्यान क्या है?

इमेज
वास्तविक ध्यान में कोई अधिकारी (गुरु, धर्म) नहीं है। व्यक्ति को सेकेंड हैंड बनना बंद करना होगा। जो नियंत्रण (विचारों) की संपूर्ण गति को समझता है, वह नियंत्रण के बिना जीवन जीता है। नियंत्रक विचार की गति है. विचार अतीत है. नियंत्रक की अतीत की गति जीवन की वर्तमान वास्तविक गति को नियंत्रित करने का प्रयास करती है। इससे विभाजन, धोखा, इच्छाएँ और भ्रम पैदा होते हैं। धर्म या राष्ट्रवाद का विचार, विचारों द्वारा निर्मित एक भ्रम है। जो मन ऐसे भ्रमों के प्रति सचेत हो जाता है, उसे ही भ्रमों से मुक्ति मिलती है। ऐसा मन ईमानदार और स्पष्ट होने के कारण कालातीत सत्य की खोज करना शुरू कर देता है। जब मन में कोई द्वंद नहीं होता तो मन विचारों से नहीं बल्कि प्रत्यक्ष अवलोकन से कार्य करता है। शुद्ध अवलोकन से किया गया कार्य ही विवेक है। विवेक के साथ प्रेम, करुणा और मौन भी आते है। बिल्कुल शांत मन, किसी भी चीज़ पर निर्भर न रहकर, शाश्वत-कालातीत-नामहीन सत्य को देखता है, यही वास्तविक ध्यान है। https://youtube.com/clip/UgkxSotDCWwRWn2Onz4Tv786g0jRHa4hfKoM?si=hp1tehXpcsVwL3G5

अध्यात्मिक धारणा

इमेज
 आपण अध्यात्मिक साधना का करत असतो याबद्दल आपली प्रत्येकाची धारणा स्पष्ट असायला हवी. आपल्या आतील काम क्रोधादी शत्रुंमुळे आपण बाहेरील जगात शत्रुत्व निर्माण करीत असतो. म्हणजे खरी समस्या आपल्या आतमध्ये आहे आणि आपण बाहेरून ती ठीक करण्याचा प्रयत्न करीत असतो. बाहेरील राष्ट्रीयत्व, धर्म, संप्रदाय, गुरू किंवा ग्रंथ आपल्या आतील समस्या निवारण करू शकत नाहीत. समस्या बाहेर पेक्षा आतमध्ये जास्त गंभीर आहे याचे आकलन करण्यासाठी आपणास अध्यात्मिक अभ्यासाची आवश्यकता असते.  ज्ञान हे आपल्या जीवनात, आपल्या प्रत्येक कृतीत सत्याचे प्रदर्शन करीत असते, ज्याचा ख्रिश्चन धर्माशी, बौद्ध धर्माशी, हिंदू धर्माशी किंवा कोणत्याही संस्कृतीशी काहीही संबंध नाही. माणसांमधली विभागणी आणि विभाजनांमुळे मानवजातीचे ऐक्य कधीच होऊ शकत नाही. आपण पहात आहोत की मानव किती उच्छृंखल आहे, स्वार्थी आहे आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या श्रद्धा, कट्टरता, कर्मकांड, ईश्वर आदींच्या सर्कस मध्ये झालेले आहे. या सर्व अवांतर गोष्टींनी, मनुष्याला भीतीने जगण्याची परीस्थिती निर्माण केली आहे. अशा मानवी मनामध्ये आमूलाग्र बदल कसा होऊ शकतो? जगात एकटे ...