पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुक्तावस्था

इमेज
  आत्मज्ञान म्हणजे तथाकथित अध्यात्मिक उच्च पातळीवर गणल्या गेलेल्या आत्म्याचे ज्ञान असे होत नाही. ते प्रत्येक क्षणाच्या आपल्या दैनंदिन वागणुकीत जी कृती होत असते, त्या क्षणाच्या नात्यात ते असते; आणि त्या आत्मज्ञाना शिवाय जीवनाचा योग्य अर्थ कळू शकत नाही.   जर तुम्हाला तुम्ही स्वतः नेमके काय आहात हे माहित नसेल तर तुमच्याकडे जीवनाचा योग्य अर्थ लावण्यासाठी कोणताही आधार असत नाही. तुम्ही स्वतःला काल्पनिक विचारसरणी मधून नीट ओळखू शकणार नाही. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवना मधील वर्तमानातील प्रत्येक क्षणाशी जोडल्या गेलेल्या संबंधांमध्ये स्वतःला योग्य ओळखू शकता.  तुम्हाला माहित नाही का की तुम्ही दुःखात, संघर्षात जीवन जगत आहात? आणि ते वास्तव नाकारण्याचा, टाळण्याचा काय फायदा? जसे एखाद्या माणसाच्या शरीरात विष भिनले आहे आणि त्यामुळे तो हळूहळू मरत आहे?  आत्मज्ञान ही सत्य ज्ञानाची सुरुवात आहे आणि त्या आत्मज्ञानाशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही; आणि परम, देव, सत्य किंवा तुम्ही जे म्हणत असाल ते शोधणे म्हणजे केवळ स्वतःच प्रक्षेपित केलेल्या कल्पनांचा शोध घेण्यासारखे आहे. म्हणून, तुम्ही...

मी कोण आहे?

इमेज
  ध्यान करण्यापूर्वी, ध्यान करणारा कोण आहे? ते ओळखणे महत्वाचे आहे, बरोबर? ध्यान करणारा म्हणतो, 'मी ध्यान केले पाहिजे'. बरोबर? तुम्ही हे सर्व लक्षात घेत आहात का? ध्यान करणारा नेमका कोण आहे? तो फक्त एक विचार आहे, नाही का? कृपया नीट निरीक्षण करा. मानवी मन आणि त्याच्या विचाराने बाह्य जगात आणि अंतर्मनात भ्रम निर्माण केले आहेत हे ज्याच्या लक्षात येते त्याला असे वाटते की ध्यानाद्वारे तो शांती मिळवू शकेन. म्हणून तो ध्यान करून विचारांवर नियंत्रण करण्याचे ठरवतो. विचार करणारा मी स्वतःला सांगत असतो, तो विचार करणारा मी आणि त्याचे विचार असे वेगवेगळे करतो आणि विचार करणारा मी म्हणतो, 'मी विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे'. बरोबर? द्वैत निर्माण झाल्याने विचार नियंत्रित करताना विचार करणारा मी आणि त्याचे विचार यांच्यात संघर्ष होत असतो, नाही का? यामध्येच जीवन उर्जेचा अधिक अपव्यय होत असतो, बरोबर? तर विचार करणारा मी हा विचारांची कल्पना आहे, नाही का? तो आत्मा आहे असे मानू नका; ती संकल्पना विचारांची निर्मिती आहे. तुम्ही अपप्रचाराच्या सापळ्यात अडकला आहात. बरोबर? नाही? जेव्हा विचारवंत मी असे म्ह...

Who Am I?

इमेज
  Now, before you meditate, who is the meditator? Right? The meditator says, 'I must meditate'. Right? Are you following all this? Who is the meditator? It's still a thought, isn't it? Please observe.  Thought has found, learnt that it has created this confusion in the world and inwardly, and therefore thought says, 'Now, perhaps I'll be able to find peace through meditation'. So it says, 'I must control thought'. Thought is saying to itself, separating itself as the thinker and the thought and the thinker says, 'I must control thought'. Right?  So there is conflict between the thinker and the thought in controlling it, isn't there? Because thought goes off and the thinker says, 'I must hold on'. So there is conflict there. Right? Which is a wastage of energy. Right?  So the thinker Me is the product of thought, is he not? Don't say he is the atman; that concept is again still the product of thought; so you are caught in a tra...

जीवनाची जटीलता

इमेज
सजगता, जागरूकता, ध्यान हे सरावाचा परिणाम नाही कारण सराव म्हणजे सवयीची पुनरावृत्ती आणि सवय म्हणजे जागरूकतेला नकार. जागरूकता ही वर्तमान क्षणाची असते ती भूतकाळाचा परिणाम नसते. किंवा आपण जागरूक होऊ असे म्हणणे म्हणजे जागरूकता नाही. आपण यापुढे लोभ करणार नाही असे म्हणणे म्हणजे तो पर्यंत लोभी राहणे असते, प्रत्यक्ष लोभाबद्दल अनभिज्ञ राहणे होय. आपण एखादी जटिल समस्या कशी हाताळतो याचे आकलन खूप महत्वाचे आहे. आपण वर्तमानातील जटिलतेला भूतकाळातील जटिल माहितीने सामोरे जाऊ नये; आपण त्याकडे साधेपणाने पाहिले पाहिजे आणि आपला साधेपणा जितका जास्त असेल तितके त्याचे वास्तव जास्त स्पष्ट आकलन होईल. वास्तव समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मनाचा संपूर्ण साधेपणा आणि स्थिरता असणे आवश्यक आहे. जेव्हा आपण अचानक एखादे भव्य दृश्य पाहतो किंवा एखादा महान विचार येतो किंवा उत्तम संगीत ऐकतो तेव्हा आपण पूर्णपणे शांत असतो. आपले मन हे कधीच स्थिर नसते परंतु जटिलता ओळखण्यासाठी शांत असणे महत्वाचे असते. स्वतःचे सत्य स्वरूप, जीवनाची जटिलता समजून घेण्यासाठी, मनाचा मोकळेपणा हवा आणि भ्रामक जीवनाशी संबंधित नसणे आवश्यक आहे. परंतु आपल्य...

Awareness is not the result of practice

इमेज
Awareness is not the result of practice for practice implies the formation of habit; habit is the denial of awareness. Awareness is of the moment and not a cumulative result. To say to ourselves that we shall become aware is not to be aware. To say that we are going to be non-greedy is merely to continue to be greedy, to be unaware of it. How do we approach a complex problem? We should not meet complexity with complexity; we must approach it simply and the greater our simplicity the greater will be the clarification. To understand and experience Reality there must be utter simplicity and tranquillity.  When we suddenly see a magnificent scenery or come upon a great thought, or listen to great music, we are utterly still. Our minds are not simple but to recognize complexity is to be simple.  To understand yourself, your complexity, there must be open receptivity, the simplicity of non-identification. But we are not aware of beauty or complexity and so we chatter endlessly....

दुय्यम भक्त

इमेज
  आपण दुय्यम (भक्त) आहोत आपले मन हे वर्तमानपत्रे, ग्रंथ, प्रवचने यांच्या अपप्रचारामुळे प्रदूषित होत असते. अपप्रचार तंत्र हे मानव समाजाला बौद्धिक दृष्ट्या प्रदूषित करण्याचे एक फार मोठे षडयंत्र आहे. बाहेरून सतत होणाऱ्या अपप्रचार माहितीच्या भडिमारा पासून दूर रहाणे हे अतिशय अवघड झाले आहे. सत्य परिस्थिती समजण्यासाठी अपप्रचारासून प्रभावित न होणे हे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचता तेव्हा तुम्ही जाणता अजाणतेपणे प्रभावित होत असता. जेव्हा तुम्ही कादंबरी किंवा पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही प्रभावित होत असता; तुम्ही जे वाचता त्याचे पालन करण्यासाठी मानसिक दबाव, ताण येत असतो. अपप्रचाराचा हाच प्रमुख उद्देश असतो. अपप्रचार हा शालेय पुस्तकांपासून, गुरुजी मार्फत शाळेत सुरू होत असतो आणि तुम्ही इतरांनी जे सांगितले आहे त्याचे पालन करत त्याप्रमाणे आयुष्य जगत असता. म्हणून तुम्ही दुय्यम मानव प्राणी झाले आहात. असा दुय्यम भक्त मानव जीवनाचे मूळ, सत्य कसे शोधू शकतो? मन प्रदूषित होणे म्हणजे काय हे समजून घेणे आणि सखोल अभ्यास करणे हे खूप महत्वाचे आहे; जेव्हा तुम्ही ते करू लागता तेव्हा तुमच्या मना...

Second hand human beings

इमेज
  We are second-hand human beings So that is the factor of conditioning, through propaganda, newspapers, magazines, from the pulpit, and one becomes tremendously aware how necessary it is not to rely on outside influences at all. You then find out what it means not to be influenced.  When you read a newspaper you are influenced, consciously or unconsciously. When you read a novel or a book you are influenced; there is pressure, strain, to put what you read into some category. That is the whole purpose of propaganda.  It begins at school and you go through life repeating what others have said. You are therefore second-hand human beings. How can such a second-hand human being find out something that is original, that is true? It is very important to understand what conditioning is and to go into this very deeply; as you look at it you have the energy to break down all those conditionings that hold the mind. Jiddu Krishnamurti   From: ‘Flight of the Eagle‘

ज्ञान संग्रहित करणे हे यांत्रिक आहे !

इमेज
  जर तुम्ही अभियंता असाल, शास्त्रज्ञ असाल, नोकरशहा असाल किंवा कर्मचारी असाल, तुम्ही त्यामधून जे शिकलात ते तुमचे व्यावसायिक ज्ञान तुम्ही मिळवलेले असते. त्या माहितीची तुम्हाला सवय बनते. तुम्ही इतर सवयींची सुद्धा त्याला जोड देत असता आणि त्या सवयींमध्ये तुम्ही अडकले जात असतात. तुमचे मन सवयीच्या यांत्रिक अवस्थेत अडकलेले आहे - नातेसंबंधांच्या सवयीत, अभ्यास करण्याच्या सवयीत, कर्माच्या सवयीत इत्यादी. कृपया, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाकडे पहा. तुम्ही आता माझे ऐकताना तुम्ही स्वतःचे निरीक्षण करत आहात. आणि जर तुम्ही खरोखर स्वतःचे निरीक्षण करत असाल, तर तुम्हाला दिसेल की मन सवयीच्या यंत्रणेत कसे अडकले आहे. यात चिंता करण्यासारखे काही नाही, ते फक्त एक वास्तव आहे. खरी समस्या मनाला सवयीपासून पूर्णपणे मुक्त करणे, जेणेकरून ते जुन्या चाकोरीत चालत राहू नये किंवा जुनी सोडून देण्याच्या किंवा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सवयींची एक नवीन चाकोरी स्थापित करू नये. सवय / नशा म्हणजे मनाची अशी अवस्था जे दुःख सोसू इच्छित नाही. जोपर्यंत मन सुखी राहू इच्छिते - ते इंजिनियरचे मन असो, वैज्ञानिकाचे मन असो, राजकारण्याचे म...

Knowledge is mechanical !

इमेज
  If you happen to be an engineer, your knowledge of engineering is something which you have acquired; and what you have acquired, learnt, becomes a habit. Whether you are an engineer, a scientist, a bureaucrat, or an office-worker, you establish a series of habits, and in those habits you are caught; your mind is held in the machinery of habit - in a habit of relationship, in a habit of thinking, in a habit of action. Please, sirs, do watch your own minds. You are not merely listening to me, that is not important at all; but in listening to me, you are observing yourselves. And if you are in fact observing yourselves, you will see how the mind is caught in the machinery of habit. This is nothing to shudder or be anxious about, it is simply a fact; and the problem is to free the mind completely from habit, so that it does not continue in the old pattern, or establish a new set of habits in the process of relinquishing or destroying the old.  Habits, surely, imply a mind that d...