प्रयोजन

१० फेब्रुवारी २०२१

[2/10, 9:37 AM] Praful Shamrao Kale Nijbodh: जे.कृष्णमूर्ती यांचे साहित्य  ज्या मनाला समज आली आहे अशा ज्ञानी व्यक्तींनी मराठी भाषेमध्ये  pdf स्वरूपात फ्री मध्ये साहित्य देण्याची सोय करावी (माफक शुल्क आकारले तरी चालेल)

(जसे रामकृष्ण मिशन चे साहित्य माफक दरात असते किंवा pdf स्वरूपात मिळते, तसेच पांढरे साहेब यांनी सुद्धा त्यांचे सर्व साहित्य free स्वरूपात  उपलब्ध करून दिले आहे).

[2/10, 11:03 AM] Vitthal Sawant: आपण जे कृष्णमूर्ती यांचा मराठी ब्लॉग सुरु करून त्यामध्ये j Krishnamurti यांचे इंग्लिश साहित्य मराठी मध्ये translate करून पोस्ट करू शकतो.

परंतु या मध्ये copyright violation चा issue होवू शकतो काय याचा सुद्धा विचार करावा लागेल.

श्री शिंदे साहेब दररोज जे मराठी मध्ये पोस्ट करतात ते ब्लॉग वर पोस्ट करू या असे मला अनेक दिवसांपासून वाटत आहे. फक्त copyright violation ची भीती आहे

[2/10, 11:09 AM] Vijay Pandhare: कृष्णमुर्ति  च्या विचारांचे विनामुल्य  भाषांतर वा प्रसार प्रचार कोणी करत असेल तर  त्याला कोणीही हरकत घेणार नाही 

कृष्णमुर्ति  foundation ने  अजुन अशा विना मोबदला प्रसार करण्यासाठी कोणावर objection  घेतल्याचे अजुन तरी ऐकीवात नाही.

आपला हेतु निष्काम , शुद्ध  व निस्वार्थ असला म्हणजे झाले.

[2/10, 12:13 PM] Vitthal Sawant: 🙏 आपण सुरुवात करूया

[2/10, 12:14 PM] Praful Shamrao Kale Nijbodh: Thanks sir💐💐

[2/10, 12:30 PM] Vitthal Sawant: @⁨Vijay Pandhare⁩ Sir,

J Krishnmurti आणि Dr David Bohm यांच्या मधील संवाद मध्ये कृष्णमूर्ती यांची विचारधारा शास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक डॉक्टर David Bohm यांनी अतिशय मार्मिक प्रश्न विचारून उघड केली आहे. त्याचे मराठी मध्ये भाषांतर होणे अत्यावश्यक आहे असे वाटते

[2/10, 1:05 PM] Vijay Pandhare: 👍👍


🙏🙏

[2/10, 1:05 PM] Chandrakant Shinde Nijbodh: Yes, you are right 👍🙏

[2/10, 1:12 PM] Vijay Pandhare: असे भाषांतर  मराठीत नक्की   करता येईल 

कृष्णमुर्तिंचे real meditationउमजले पाहीजे मग सर्व समज


बुद्धाचे सतिपठ्ठाण ,  JK च्या


मार्गदर्शनात  उलगडले  जाते


फक्त बुद्धाचे teaching  माझ्या teachings  शी  parallel आहेत हे JK  यानी देखील नमुद करुन ठेवले आहे


JK  यानी अमृतानुभव  वाचला असता तर असेच मत व्यक्त केले असते यात शंका नाही


असो


🙏🙏

[2/10, 1:15 PM] Vijay Pandhare: रमण महर्षी   अमृतानुभव  ग्रंथ

डोक्यावर घेवुन त्यांच्या आश्रमात

फिरल्याचा उल्लेख माझ्या

 वाचनात आला होता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानसिक मृत्यू हाच सत्य साक्षात्कार करण्याचा एकमेव मार्ग आहे

मी कोण आहे?

जीवनाची जटीलता